real estate news Tag

कमर्शियल प्रॉपटी खरेदीकडे तरुणांचा कल बिझनेस सेंटरची उभारणी:स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरू करण्यावर भर औरंगाबाद : शहरात व आसपासच्या भागात बिझनेस सेंटर उभारले जात आहेत. उल्लेखनीय म्हणजे मागील वर्षभराच्या काळात या टरमधील बहुतांश गाळे बुक झाले आहेत. त्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गाळे हे ४५च्या आतील तरुणांनी खरेदी केले...